नेवासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून संतोष खाडे यांची नियुक्ती; तर कार्यक्षम पो.नि .धनंजय जाधव यांची नियंत्रण कक्षात बदली!
नेवासा – अहिल्यानगर जिल्ह्यात नेहमीच आव्हानात्मक आणि संवेदनशील समजल्या जाणाऱ्या नेवासा पोलीस ठाण्यात पुन्हा एकदा बदल्यांचे चित्र सुरू झाले की…