Aaditya Thackeray : भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
Aaditya Thackeray : रेल्वेने दादरमधील हनुमानाचे मंदिर पाडण्यासाठी नोटीस बजावली होती. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे या मंदिरात महाआरतीसाठी जाणार आहे.…