नेवासा – प्रतिनिधी श्री नाथाभाऊ शिंदे पाटील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे व भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज भारतीय जनता पार्टी नेवासा मंडळाची बैठक सर्व कार्यकर्ते, बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख भारतीय जनता पार्टी संघटनात्मक निवडी त्यात बूथ प्रमुख, शक्ती, केंद्रप्रमुख ,तालुका कार्यकारणी जिल्हा कार्यकारणी, सक्रिय सदस्य नोंदणी अशा महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती ची बैठक डॉ. खंडागळे यांच्या नेवासा फाटा येथील लक्ष्मी मंगल कार्यालय येथे उत्साहात झाली.

त्या प्रसंगीप्रमुख उपस्थिती माननीय श्री श्री.अशोकराव पवार भारतीय जनता पार्टी निवडणूक प्रमुख नेवासा तालुका जिल्हा उपाध्यक्ष भाजपा व .श्री. किरण बोराडे प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी व सहसंयोजक निवडणूक प्रभारी नेवासा यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली नेवासा भाजप मंडळाची बैठक उत्साहात पार पडली याप्रसंगी विविध संघटनात्मक निवडी संदर्भात भाजप प्रदेश कार्यालयाने जे निवडणुकीचे धोरण जाहीर केले आहे ते नेवासा भाजपा मंडळ निवडणूक प्रमुख माननीय श्री अशोक रावजी पवार यांनी सर्वांना समजावून सांगितले व लवकरच नेवासा भारतीय जनता पार्टी ची सर्वांना सोबत घेऊन जम्बो कार्यकारणी करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

याप्रसंगी युवा नेते ऋषिकेश भाऊ शेटे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे , सतीश कर्डिले जिल्हा सचिव प्रताप चिंधे , राजेंद्र मते, प्रदेश संपर्कप्रमुख निरंजन डहाळे महिला आघाडी प्रदेश सचिव अमृता ताई नळकांडे,नेवासा शहराचेभाजप नेते मनोज पारखे,नेवासा शहराध्यक्ष रोहित पवार, युवा शहराध्यक्ष श्रीकांत बर्वे , अजितसिंग नरोला ,डॉ.बाळासाहेब कोलते, देविदास साळुंखे लक्ष्मणराव मोहिते महेश पवार,अशोक टेकने, अशोक ताके भाजप व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मुथा नगरसेवक सुनील जी वाघ, पोपटराव शेकडे, अर्जुन कर्डिले सुभाष पवार, महेश पवार प्रमोद जी घावटे, राजुभाऊ दराडे, महेश लोखंडे,अंकुश धंदक, मनोज डहाळे भाजपा प्रसिद्धीप्रमुख आदिनाथ पटारे, सचिन काळे आदिनाथ निकम ,हरीश गाडेकर,भाजप महिला आघाडीच्या डॉ. विद्याताई कोलते डॉ. निर्मला ताई सांगळे आदी भाजप तालुका व शहर पदाधिकारी मोठ्या संख्येच्या उपस्थितीत बैठक उत्साहात पार पडली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.