ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
खेडले परमानंद
खेडले परमानंद

सोनई – खेडले परमानंद येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी राजबक्षवली उरुसाचे आयोजन करण्यात आलेले असून सोमवार दिनांक १ एप्रिल रोजी कावड व संदल, मंगळवार दिनांक २ एप्रिल रोजी छबिना तर बुधवार दिनांक ३ रोजी हजऱ्या व हंगामा असा त्रिदनात्मक उरुसा निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

खेडले परमानंद

पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेला खेडले परमानंद येथील हंगामा एक आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.राज्यभरातून मल्ल या उरुसानिमित्त हंगाम्या साठी येत असतात. तरी संबंधित उरूसाची पंचक्रोशीतील व्यापारी व कुस्तीप्रेमी मल्लांनी नोंद घ्यावी.यावर्षी यात्रा उत्सवाचे विशेष म्हणजे गुढीपाडवा रमजान ईद व यात्रा बरोबर असल्यामुळे यात्रेला मोठे व्यापक स्वरूप लाभले आहे.

खेडले परमानंद

शहरात नोकरी व्यवसाय करता बाहेर गावी राहत असलेले ग्रामस्थ मंडळी मोठ्या उत्साहाने यात्रा उत्साहात सहभागी होण्यासाठी गावामध्ये दाखल झालेले आहेत.

खेडले परमानंद

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

खेडले परमानंद
खेडले परमानंद
खेडले परमानंद

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

खेडले परमानंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!