ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
युनियन बँक ऑफ इंडिया

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथील युनियन बँक ऑफ इंडिया च्या वतीने शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीयकृत बँकांकडून येणाऱ्या अडचणींचा शंका निरासन या वेळी करण्यात आले. शेती कर्जासाठी येणाऱ्या अडचणी तसेच बॅकेचे वतीने देण्यात येणाऱ्या विविध सोयी सुविधा या बाबत शाखा प्रमुख मनोज कुमार गोरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थिती युनियन बँक ऑफ इंडिया चे मुख्य प्रबंधक, ऋण विभाग, क्षेत्रीय कार्यालय,

युनियन बँक ऑफ इंडिया

अहिल्यानगर चे संदीप महांडुळे सोनई शाखा प्रबंधक मनोजकुमार गोरे, सहाय्यक प्रबंधक प्रज्ञा ढोकणे, कृषी अधिकार अमोल घुंगार्डे, अमोल मोरे, कृषी अधिकारी,सचिन राशिनकर, अमिता शिंदे, युवराज पोटे, राहुरी शाखा प्रबंधक विठ्ठल जगताप,
हनुमंत झांजे, कृषी अधिकारी. या वेळी उपस्थित होते. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना कर्ज विषयक मार्गदर्शन करून चर्चा केली. विविध कर्ज योजना चे मंजुरी पत्र वाटप देखील या वेळी करण्यात आले.

युनियन बँक ऑफ इंडिया
युनियन बँक ऑफ इंडिया

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

युनियन बँक ऑफ इंडिया
युनियन बँक ऑफ इंडिया

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *