डॉक्टर

खेडले परमानंद – नेवासा तालुक्यातील सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशा प्रकारची झालेली आहे .दवाखाना उघडून डॉक्टर जातात गावाला आणि दवाखाना फक्त नावाला पेशंट तासंतास वाट बघत बसतात कर्मचारी उडवा- उडवीचे उत्तरे देतात.
डॉक्टरांना फोन केला असता वेगवेगळी कारणे मिळतात म्हणजे दवाखाना आहे की वेड्यांची जत्रा.
सर्वसामान्य जनतेला केवळ सरकारी दवाखान्यांचा सहारा आहे परंतु सरकारी दवाखान्यात रुग्णांशी गैरवर्तन केले जाते त्यामुळे सरकारी दवाखान्यात लोकांचा कल कमी झालेला आहे .

डॉक्टर


गरजू रुग्ण ज्यांची परिस्थिती खरोखर खालावलेली आहे अशी रुग्ण तासंतास डॉक्टर येतील आम्हाला उपचार देतील अशा आशेवर बसून असतात .
केवळ वशिल्याच्या टटूंना ट्रिटमेंट दिली जाते . कुण्या नेत्यान फोन केला तरच औषधे उपलब्ध होतात.
मात्र संबधीत आरोग्य केंद्रा कडे मात्र वरिष्ठ अधिकारी लक्ष देताना दिसून येत नाही.

डॉक्टर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

डॉक्टर
डॉक्टर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

डॉक्टर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!