सोनई / प्रतिनिधी : आज मुळा सहकारी साखर कारखाना सोनई येथे सिंग साहेब डेप्युटी कंट्रोलर महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा तसेच त्यांच्या समवेत गावडे साहेब निरिक्षक आन्य व नागरी पुरवठा अधिकारी व ज्ञानेश्वर कारखान्याचे अशोकराव अरगडे हे कारखान्याचे कामानिमित्ताने कारखान्यावर आले असता त्यांचा सन्मान करताना मुळा कारखाना राष्ट्रीय साखर कामगार युनियन चे अध्यक्ष अशोकराव पवार सरचिटणीस डी.एम निमसे तसेच कारखान्याचे चिफ इंजिनिअर दिपक नवले चिफ केमिस्ट सतिश देशमुख यांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







