आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
पोलीस

नेवासा-नागरिकांसाठी विनंती ​श्री बजरंग आनंदराव बनसोडे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) अंतर्गत ‘पोलीस दलाचा इतिहास आणि बदलते स्वरूप’ या विषयावर Ph.D. संशोधन करत आहे.

​नागरिक आणि पोलीस यांच्यातील संबंध आणि बदलत्या स्वरूपाचा अभ्यास करण्यासाठी आपल्या अनुभवांची व मतांची गरज आहे.

पोलीस


​कृपया खालील लिंकवर क्लिक करून आपली मते नोंदवावीत:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdJ_9zTWFpvNY6gtoBnnsI43A_GyPR97FJlnegd2fwdVYRAKg/viewform?usp=header

​आपले सहकार्य या संशोधनासाठी अत्यंत मोलाचे ठरेल. असे त्यांनी नमूद केले आहे..
पोलीस अधिकारी वर्गाने प्रथमच सर्व नागरिकांना असे आवाहन केल्याने सर्वामध्ये या चर्चे मुळे सकारात्मक व सुसंवादाचे वातावरण निर्माण होण्यासाठी मदतच होणार असल्याचे बोलले जात आहे..

पोलीस
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलीस
पोलीस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!