आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शिंगणापुर
शनिशिंगणापूर

घोडेगाव – दि. २१ रोजी पुणे जिल्ह्यातील काही भावीक शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी आले होते. त्यामध्ये आंबेगाव येथील श्वेता हर्षद दासा यादेखील आपल्या परिवारासह आल्या होत्या.

शनिशिंगणापूर

नुकत्याच झालेल्या पाडवा सणामुळे या ठिकाणी गर्दीचा महापुर लोटला होता. चोरट्यांनी नेमके याचाच फायदा घेत फिर्यादी महिलेच्या गळ्यातील एक लाख विस हजार रुपये किंमतीचे दोन तोळे वजनाचे मणी मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेले. दि. २२ रोजी दाखल फिर्यादी नुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा र. नं. ३९/२०२६ बिएन एस चे कलम (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिशिंगणापूर

पुढील तपास महीला पोलीस हेड कॉन्स्टेबल अंजली शिंदे या करत आहेत.

शनिशिंगणापूर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शनिशिंगणापूर
शनिशिंगणापूर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शनिशिंगणापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!