ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
मकरंद अनासपुरे

महाराष्ट्रातील हिंदी व मराठी चित्रपट सुष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे शनिदेवाचा अभिषेक घालून दर्शन घेतले यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शिल्पा अनासपुरे,चिरंजीव केशव अनासपुरे,मुलगी इंद्रायणी नेवासा तालुक्यातील आदर्श गाव गोगलगावचे माजी सरपंच योगेश म्हस्के,डॉ.आरले, अनिल वाघ,निलेश टेमक,राजू फोके उपस्थित होते

शनिवारी आलेली भागवत एकादशी यादिवशी दर्शनाचे भाग्य मला लाभले,शनिदेवाला घातलेल्या अभिषेकाने व दर्शनाने आत्मिक समाधान व एक ऊर्जा प्राप्त झाली असल्याचे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दर्शन झाल्यानंतर सांगितले

मकरंद अनासपुरे

यावेळी श्री शनैश्वर देवस्थानच्या वतीने अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा श्रीफळ प्रसाद व शनिदेवाची शाल देऊन सन्मान करण्यात आला.

जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे या जोडीने नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून उपेक्षित घटकाला न्याय देऊन पुण्याचे कार्य हाती घेतले असून त्यांच्या या कार्याला बळ मिळावे असे साकडे युवा नेते योगेश म्हस्के यांनी शनीदेवाला घातले.

newasa news online
मकरंद अनासपुरे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मकरंद अनासपुरे
मकरंद अनासपुरे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मकरंद अनासपुरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *