संत गाडगेबाबा
संत गाडगेबाबा

नेवासा – समाज सुधारक म्हणून आपलं संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी समर्पित करणारे महान संत गाडगेबाबा होऊन गेले. त्यांचा कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त प्रबोधनाची आज समाज बांधवांना गरज आहे असे उद्गार नेवासा नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक सागर झावरे साहेब यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले फातिमा शेख सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून मानवंदना करण्यात आली.

संत गाडगेबाबा


अंधश्रद्धा झुगारून माणसांमध्ये देव शोधणारे समाजसुधारक संत गाडगेबाबा होऊन गेले . शिक्षण स्वच्छता आरोग्य अंधश्रद्धा या विषयावर संत गाडगेबाबा च्या वाणी मधून दिशा देण्याचे काम केले असे प्रतिपादन नगरसेवक राजु काळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. यावेळी नगरसेवक संभाजी धोत्रे सामाजिक कार्यकर्ते धनु काळे ,जालु गवळी ,दिनेश व्यवहारे, बाबासाहेब लष्करे, डॉ राहुल चव्हाण, हर्षल चव्हाण ,यश चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आलेला सर्व मान्यवरांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास चव्हाण यांनी केले. आभार डॉ. राहुल चव्हाण यांनी मानले.

संत गाडगेबाबा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

संत गाडगेबाबा
संत गाडगेबाबा
संत गाडगेबाबा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

संत गाडगेबाबा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!