मुळा धरण पाणी आंदोलन प्रकरणी माजी मंत्री शंकरराव गडाखांची न्यायालयात हजेरी
नेवासा : मुळा धरणाच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नावर 2023 मध्ये घोडेगाव येथे करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी दाखल फौजदारी गुन्ह्यात माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह प्रमुख नऊ आंदोलकांनी अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालयात हजेरी…








