आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
सोनई

गणेशवाडी — सोनई पोलीस ठाणे येथे दिनांक 23 रोजी .नवनाथनगर सोनई येथील एका महिलेने त्यांचे अल्पवयीन मुलीस कुणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळून नेले बाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तागड यांच्याकडे देवुन पोलीस हेड काॅस्टेबल तागड व पोलीस काॅस्टेबल गणेश गावडे यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरून तांत्रिक विश्लेषणावरून अज्ञात आरोपीचा शोध घेऊन दिनांक 27 रोजी वडगांव गुप्ता येथून आरोपी अक्षय रामदास सोनावणे वय 20 रा. नवनाथनगर सोनई यास व अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले .सदर गुन्ह्यात अल्पवयीन मुलीच्या जबाबदावरून वाढीव कलमे लावण्यात आलेले आहेत.आरोपीला अटक करून नेवासा येथील न्यायालयात हजर केले असता त्याला तिन दिवसांची पोलिस कस्टडी मिळाली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे हे करीत आहेत.

सोनई

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सोनई
सोनई

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सोनई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!