आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
पालखी
पालखी

शिरेगाव | अविनाश जाधव श्रावण मासानिमित्त शिरेगाव खेडलेपरमानंद येथील श्री साईपुष्प मंदिर परिवारातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या शिरेगाव खेडलेपरमानंद ते श्रीक्षेत्र शिर्डी या पायी पालखी सोहळ्याचे यंदा पंधरावे वर्ष आहे.

हा पायी पालखी सोहळा शुक्रवार दि. १४ ते रविवार दि. १६ ऑगस्ट २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत संपन्न होणार आहे. सोहळ्यात दीडशे ते दोनशे साईभक्त सहभागी होऊन पायी शिर्डीला जाणार आहेत.

पालखी

साईपुष्प मंदिर परिवाराच्या वतीने गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने हा सोहळा आयोजित केला जातो. श्रावण महिन्यात साईभक्त मोठ्या भक्तिभावाने या पालखीमध्ये सहभागी होतात. संपूर्ण मार्गावर भजन, कीर्तन आणि साईनामाचा गजर होणार आहे.

पालखी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी साईपुष्प मंदिर परिवाराचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. अधिक माहितीसाठी मंदिर परिवाराशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पालखी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पालखी
पालखी
पालखी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पालखी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!