आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
काळ्या काचा

अहिल्यानगर: आज दिनांक १३/ ८ /२०२६ रोजी दुपारी १२ ते १४ वाजताचे दरम्यान पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार जिल्हा वाहतूक शाखेने शहरात विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे.
डीएसपी (DSP) चौकात लावण्यात आलेल्या विशेष नाकाबंदीदरम्यान, केंद्रीय मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १५२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये बेकायदेशीरपणे काळ्या काचा (ब्लॅक फिल्म) लावून फिरणाऱ्या ५६ फोर व्हीलर गाड्यांचा समावेश आहे

काळ्या काचा

कारवाईचा मुख्य तपशील:-एकूण कारवाया: केंद्रीय मोटार वाहन कायद्यांतर्गत १५२ कारवाया.

काळ्या काचांवर कारवाई: ५६ चारचाकी वाहनांच्या काळ्या फिल्म जागीच काढून दंडात्मक कारवाई करण्यात आली.

प्रमुख ठिकाण: डीएसपी चौक आणि शहरातील इतर विविध चौक.

यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई:-ही धडक मोहीम माननीय पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या राबवली.

काळ्या काचा

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांची ही विशेष मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले

काळ्या काचा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

काळ्या काचा
काळ्या काचा
काळ्या काचा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

काळ्या काचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!