आदित्य ठाकरे यांचे शनिशिंगणापूर येथे शनिदर्शन; सोनईत मा मंत्री शंकरराव गडाख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
सोनई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिशिंगणापूर येथे शनिमूर्तीचे दर्शन घेऊन तैलाभिषेक केला. त्यानंतर सोनई येथे माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या निवासस्थानी सदिच्छा…







