Author: Newaskar

स्नेह मेळावा

सन २०१४ च्या वाणिज्य शाखेच्या माजी विद्यार्थीचा सिनिअर कॉलेज मध्ये स्नेह मेळावा उत्सवात साजरा

प्रतिनिधी अविनाश जाधव सोनई – कला, वाणिज्य व विज्ञान, महाविदयालय येथे सन २०१४ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहवात साजरा झाला आहे, तब्बल ११ वर्षा नंतर सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी…

सौंदाळा ग्रामपंचायत

सौंदाळा ग्रामपंचायतकडून पालकांचे क्रिकेट सामने; मैदानी खेळांना चालना

भेंडा – मुलांना मोबाईलच्या आहारी जाण्यापासून दूर ठेवत मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने सौंदाळा ग्रामपंचायतच्या वतीने मुलांच्या पालकांचे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त…

सीबीएसई स्कूल

नेवाशाला सीबीएसई स्कूल सुरू करण्याचा मानस – शंतनु हापसे पाटील

नेवासा – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मंगळवार दि. २३ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे…

बाजार

जिल्हा परिषद शाळेत भरला आनंद बाजार;तब्बल ६५ मुली बनल्या व्यापारी

नेवासा : शहरातील जिल्हा परिषद नेवासा मुली शाळेतीलविद्यार्थिनींचा शनिवारी बाल आनंद मेळावा‎ घेण्यात आला.यामध्ये तब्बल ६५ विद्यार्थिनींनी सहभाग घेत विविध पदार्थांचे स्टॉल लावले.आनंद मेळाव्यात लावण्यात आलेल्या स्टॉलमध्ये पाणीपुरी,‎ भेळ,समोसा, वडापाव,…

ज्ञानोदय

‘ज्ञानोदय’च्या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांची ४० हजार रुपयांची खरेदी – विक्री..

नेवासा येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल मध्ये सोमवार दिनांक २२ डिसेंबर रोजी बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवासा बुद्रुकचे सरपंच प्रकाश…

नगरपंचायत

नेवासा नगरपंचायतच्या गटनेतेपदी जितेंद्र कुन्हे

नेवासा –माजी मंत्री शंकरराव नेवासा नगरपंचायत निवडणूकीत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे नऊ नगरसेवक निवडून आले. आम आदमी पक्षाच्या एक नगरसेविका निवडुन आल्या असून शेतकरी क्रांतीकारी पक्ष व आम…

सानवी

सानवी शिर्के हिची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड

नेवासा : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवासा मुली शाळेची विद्यार्थिनी सान्वी प्रशांत शिर्के हिने तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेत बालगटात प्रथम क्रमांक…

कृषि

कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने ची शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक संपन्न

श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या ११ वी शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक दहिगाव-ने येथे दिनांक २४ डिसेंबर रोजी संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ…

गतिरोधक

व्यापाऱ्यांची गतिरोधक बसविण्याची मागणी

नेवासा : शहरातील श्रीरामपूर-शेवगाव मार्गावर गतिरोधक बसवा, अन्यथा १ जानेवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नेवासा व्यापारी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. नेवासा शहरातील पोलिस ठाण्यासमोर भगतसिंग चौक,…

कडा कॉलनी

विभागीय तालुकास्तर विविध गुणदर्शन स्पर्धेत नेवासा फाटा मुकिंदपुर जि.प. कडा कॉलनी शाळेचे १०० टक्के यश

नेवासा (प्रतिनिधी) – या शैक्षणिक वर्षातील नेवासा खुर्द विभागीय तालुकास्तर विविध गुणदर्शन स्पर्धा जि. प. शाळा, नेवासा बुद्रुक येथे उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कडा कॉलनी…

error: Content is protected !!