तब्बल ३५ वर्षांनंतर मिळाले पिण्याचे पाणी; मा.नगरसेविका स्नेहल केतन खोरेंच्या प्रयत्नांना यश
श्रीरामपूर – शहराच्या शेजारील शिरसगाव हद्दीत असलेल्या भोंगळ, शेलार वस्ती परिसरात पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटलांच्या आदेशाने मा.नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे…