आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
निखिल उगले
निखिल उगले

नाशिक : दिनांक १५ मार्च २०२६ रोजी नाशिक ओपन वॉटर असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली वालदेवी धरण, नाशिक येथे राज्यस्तरीय खुल्या पाण्यातील जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत डॉ. निखिल उगले यांनी उल्लेखनीय कामगिरी करत एक किलोमीटर जलतरण स्पर्धा केवळ २८ मिनिटे २२ सेकंदांत पूर्ण केली.

या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून तृतीय क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशामुळे नगर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

निखिल उगले

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

निखिल उगले
निखिल उगले
निखिल उगले

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!