लोकसभा निवडणुक अगदी तोंडावर असताना सदाशिव लोखंडे यांची खासदारकी रद्द करण्याची होतेय मागणी..नेमकं काय आहे प्रकरण
केंद्रीय खाद्य प्रक्रिया मंत्रालयानं राबवलेल्या मिशन ऑपरेशन ग्रीन योजनेअंतर्गत खासदार लोखंडे यांच्या खेमानंद दूध आणि कृषी प्रोड्युसर कंपनी नोंदणीकृत कार्यालय…