चांदा येथे गावठी कट्टयातुन फायरिंग करुन खुन करणारा मुख्य आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून ताब्यात; दोन जण अद्याप ही फरार..
घोडेगाव – चांदा येथे कंदुरीच्या कार्यक्रमात व्यवहारातून झालेल्या वादात एकाचा गावठी कट्यातुन गोळीबार करून खुन करण्यात आला होता. परंतु स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अवघ्या काही तासांतच मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या..…
