Category: आपला जिल्हा

अपार

५३ हजार विद्यार्थी ‘अपार’ शिल्लक; संगमनेर, नेवासा, नगर मनपा, कोपरगाव, शेवगाव पिछाडीवर

आपला जिल्हा – विद्यार्थ्यांचे अपार ओळखपत्र तयार करण्यासाठी केंद्र शासनाने ३१ जानेवारीपर्यंत अंतिम मुदत दिली होती. या मुदतीत विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नाव व शैक्षणिक नोंदीतील नाव एकसमान करून ओळखपत्र निर्मिती…

युवकांचा मृत्यू

ट्रकच्या चाकाखाली चिरडून युवकांचा मृत्यू

शेवगाव : रस्ता ओलांडत असताना तोल गेल्याने ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना शेवगाव शहरातील फलके कॉम्प्लेक्स समोर मिरी रोड येथे शनिवारी (२८ फेब्रुवारी) दुपारी साडे…

खंडणी

तोतया पोलीस अधिकाऱ्याकडून ५ लाख रुपयांची खंडणीची मागणी; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

आपला जिल्हा – पोलीस अधिकारी असल्याचे भासवून एका व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्याची भीती दाखवत ५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या अज्ञात भामट्यांविरुद्ध अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या…

ब्लॅक फिल्म

ब्लॅक फिल्म लावलेल्या १३६ वाहनांवर कारवाई; विशेष मोहिमेत १ लाख २८ हजार रुपयांचा दंड

आपला जिल्हा – काळ्या काचा व ब्लॅक फिल्म लावलेल्या वाहनांमुळे गुन्हेगारी कृत्यांना चालना मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात जिल्हा पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहिम राबविण्यात…

सरपंच

सरपंचांनी आर्थिक निर्णय न घेण्याचेमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश

आपला जिल्हा – मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक ‘ यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने काढल्यानंतर याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भंडारी यांनी आदेश काढत विद्यमान सरपंच…

सिलिंडर

सिलिंडरच्या अवैध वापरावर जिल्ह्यात कडक कारवाईचे निर्देश

मंगल कार्यालये, केटरिंग सेवांना फलक बंधनकारक आपला जिल्हा- घरगुती वापरासाठी असलेल्याएलपीजी सिलिंडरचा व्यावसायिक कारणांसाठी सर्रास वापर होत असल्याच्या तक्रारी शासनांकडे वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. अवैध सिलिंडर…

अपघात

स्विफ्ट कार-कंटेनरच्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

तिघे गंभीर जखमी। खंडाळ्याजवळील घटना आपला जिल्हा : श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावरील खंडाळा गावानजीक काल बुधवारी दुपारी ४च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात श्रीरामपूर येथील बस स्टँड समोरील संतोषी वडापाव या दुकानाच्या चालकांच्या…

रिलस्टार

गांजा तस्करी करणारा रिलस्टार सर्पमित्र अटकेत

पाच दिवस पोलीस कोठडी; कोतवाली पोलिसांची कारवाई आपला जिल्हा- गांजा तस्करीचा आरोप असलेला सर्पमित्र आणि रिलस्टार आकाश मनोहर जाधव (रा. नागरदेवळे, ता. अहिल्यानगर) याला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने…

बिबट्या

निंभारी येथे बिबट्याचा हल्ल्यात शेळी ठार

नेवासा – अहिल्यानगर जिल्ह्यांत अनेक तालुक्यात बिबट्यांचे पाळीव जनावरांवर हल्ले वाढले असून, यात अनेकदा शेळ्यांचा बळी जात आहे. बिबट्याने गोठ्यात घुसून शेळ्या ठार केल्याच्या घटना ताज्या आहेत. या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये…

गांजा

शिर्डीत गांजाचे सेवन करणाऱ्या चार तरुणांवर कारवाई

आपला जिल्हा – शिर्डी शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला असून दोन वेगवेगळ्या ठिकाणी गांजाचे सेवन करताना चार तरुणांना रंगेहाथ पकडण्यात आले. चिलीमद्वारे गांजा सेवन करत असताना ही कारवाई…

error: Content is protected !!