आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Category: आपला जिल्हा

बाटलीबंद पाणी

इराण – इस्राईल युद्धामुळे राज्यातील बाटलीबंद पाणी भावात वाढ

नेवासा: मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या इराण-इस्त्राईल-अमेरिका युद्धामुळे राज्यातील जलोद्योगावर (बाटलीबंद पाणी) व्यापक परिणाम झाला आहे. या उद्योगासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालात दररोज दरवाढ होत आहे. एकीकडे युद्ध आणि…

पोलीस

पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा रविवारी; जिल्हा पोलीस दलातील ७३ पदांसाठी ९३४ उमेदवार पात्र

आपला जिल्हा – जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील ७३ रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेतील पुढील टप्पा म्हणून लेखी परीक्षा येत्या रविवारी (१५ मार्च) आयोजित करण्यात आली आहे. या…

झेडपी

झेडपीचे १५ बनावट अपंग कर्मचारी निलंबित; आठ जणांची नियुक्तीच दिव्यांग प्रमाणपत्रावर असल्याने त्यांच्यावर होणार फौजदारी

आपला जिल्हा – जिल्हा रुग्णालयात, केलेल्या दिव्यांग वैद्यकीय पडताळणीत दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा कमी आढळल्याने झेडपीच्या १५ कर्मचाऱ्यांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात ११ शिक्षक, ३ परिचर, तर…

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना; मात्र आता या योजनेतील गोरगरीब रुग्णांची लूट,मेडिकल वाल्यांची दिवाळी

विशेष रिपोर्ट सह संपादक अभिषेक गाडेकर नेवासा – राज्य सरकारने राज्यातील गोरगरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना २०१२ मध्ये सुरू केली; मात्र आता…

घोडेगाव

राहुरीत पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

हवालदार विकास वैराळ रुग्णालयात; १५ जणांवर गुन्हा दाखल आपला जिल्हा-चारचाकी गाडीला कट लागल्याच्या कारणावरुन ट्रक चालकाला मारहाण करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने मज्जाव केला. याचा राग मनात धरून सुमारे १५…

संत ज्ञानेश्वर

नेवासा व रामायणकालीन स्थळांच्या विकासासाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना मागणी

नेवासा – खासदार वाकचौरे यांनी केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा हे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या…

वीज चोरी

तालुक्यात हॉटेल मालकांकडून खुले आम वीज चोरी; अधिकाऱ्यांनी दिलाय का मोफत वीज वापराचा परवाना?

विशेष रिपोर्ट सह संपादक अभिषेक गाडेकर आपला जिल्हा – महाराष्ट्रभर महामार्गांवरील (हायवे) अनेक हॉटेल्स आणि ढाब्यांवर बेकायदेशीरपणे वीज चोरी होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत, ज्यात मीटरमध्ये फेरफार किंवा थेट…

AI

अहिल्यानगरमध्ये प्रथमच ​मारुतरावजी घुले पाटील कॉलेज,पुढाकाराने ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’वर (AI) विशेष प्रॅक्टिकल कार्यशाळा

​मारुतरावजी घुले पाटील महाविद्यालय,संगणकशास्त्र व डेटा सायन्स विभागाचा पुढाकार.. ​अहिल्यानगर: तंत्रज्ञानाच्या युगातील भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने,जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या मारुतरावजी घुले पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात…

अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार नराधमाला २० वर्षे सक्तमजुरी; राहाता जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

आपला जिल्हा-लग्नाचे आमिष दाखवून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या नराधमाला राहाता येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवत २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. शाहबाज रियाज अली…

फसवणूक

हॉटेल रेटिंगच्या नावाखाली व्यावसायिकाची फसवणूक

२६ लाखाला ऑनलाइन गंडा; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल आपला जिल्हा-उपनगरातील सावेडीतील व्यावसायिकाला ऑनलाइन हॉटेल रेटिंग देण्याचे आमिष दाखवून २५ लाख ९४ हजार ३९० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…

error: Content is protected !!