आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
अपार

आपला जिल्हा – विद्यार्थ्यांचे अपार ओळखपत्र तयार करण्यासाठी केंद्र शासनाने ३१ जानेवारीपर्यंत अंतिम मुदत दिली होती. या मुदतीत विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नाव व शैक्षणिक नोंदीतील नाव एकसमान करून ओळखपत्र निर्मिती पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, अद्याप नगर जिल्ह्यात ५२ हजार ९७६ विद्यार्थ्यांचे अपार ओळखपत्र काढण्यात आलेले नाहीत. जिल्ह्यात ८ लाख ३८ हजार ७१८ विद्यार्थ्यांपैकी ७लाख ८५ हजार ४०४ अपार कार्ड काढण्यात आलेले आहे. त्याची टक्केवारी ९३.६८ टक्के आहे.

अपार

यापूर्वी विद्यार्थ्यांचे अपार ओळखपत्र तयार करण्यासाठी केंद्र शासनाने ३१ जानेवारीपर्यंत अंतिम मुदत दिली होती. त्यानंतर सरकार पातळीवरून कोणत्याच सुचना न आल्याने गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात अपार नोंदणीचे काम संथगतीने सुरू आहे. दरम्यान यापूर्वी नोंदणी झालेल्या अपार नोंदीची प्रमाणिकरण सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पहिली ते बारावी, अशा एकूण ५ हजार २६२ शाळांत ८ लाख ३८ हजार ८५८ विद्यार्थी आहेत.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अपार
अपार
अपार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अपार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!