अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार केलेले २ इसम जामखेडमध्ये जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अंतर्गत गुन्हा दाखल आपला जिल्हा : जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना जामखेड शहरातून ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश…
















