शिर्डीच्या वॉटर पार्कसोबत साईतीर्थ थीम पार्क निःशुल्क बघण्याची संधी
नेवासा – देश विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या वेट एन जॉय पार्कच्या वतीने शिर्डीत येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष योजनेचे आयोजन करण्यात औले आहे. या योजनेनुसार बेट एन जॉय पार्कला येणाऱ्या पर्यटकांना…


