आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Category: भेंडा

पोलीस

सुरक्षा रक्षकांनी पकडून चोरट्याला पोलीसांच्या ताब्यात दिले’ पोलीसांनी चोरास सोडून दिले “

भेंडा : भेंडा बुद्रुक (ता.नेवासा) बसस्थानक चौकातील हॉटेल स्वागत मध्ये बुधवारी रात्री चोरी करून बाहेर पडलेल्या चोरट्यास रंगेहात पकडून कारखाना सुरक्षा रक्षकांनी कुकाणा पोलीसांच्या हवाली केले. मात्र पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा…

जातमुक्त

सौंदाळा “जातमुक्त” राज्याला दिशा दर्शक – आ. लंघे

भेंडा – नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावातील ग्रामसभेने घेतलेला “जातमुक्त” गाव ठराव हा राज्याला दिशा देऊन जाती पातीला मुठमाती देऊन माणसाला माणुस जगण्यासाठी आदर्श निर्माण करणारा आहे असे आ. विठ्ठलराव लंघे…

सौंदाळा

जातमुक्त संकल्पनेतून सौंदाळा गावात अनोखी होळी; ‘वाईट प्रवृत्तींचे दहन’ करून दिला ऐक्याचा संदेश

भेंडा – सौंदाळा गावात यंदाची होळी पारंपरिक पद्धतीने न साजरी करता सामाजिक ऐक्य आणि समतेचा संदेश देत अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. गावकऱ्यांनी एकत्र येत जातमुक्त गावाच्या संकल्पनेला बळ…

दागीने

पोलीस पुत्राचा प्रामाणिकपणा; चार तोळ्याचे दागीने केले परत

भेंडा – दोन दिवसापूर्वीच खरेदी केलेले चार तोळे दागिने बँकेत ठेवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीकडून नजर चुकीने खिशात ठेवण्याऐवजी खाली पडले. ते दागीने सापडल्यानंतर पावतीवरील नाव व क्रमांकवर संपर्क साधत विनोद कमलाकर…

माझी जात

भारतातील पहिले जातमुक्त गाव सौंदळा — बोरावके महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला “माझी जात — मानव” या संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव

शिरेगाव (अविनाश जाधव) – जाती-धर्माच्या भेदभावाच्या भिंती पाडून “माझी जात – मानव” ही घोषणा करणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदळा गावाने संपूर्ण देशासमोर सामाजिक समतेचा अनोखा आणि प्रेरणादायी आदर्श उभा…

ग्रामपंचायत

वाहिवाटीच्या रस्त्यावर केले घराचे काम सुरु! ग्रामपंचायतीने लेखपत्र देऊनही या पत्राला दाखवली केराची टोपली!

रस्त्यावर काम करण्यास विरोध करणाऱ्याला पठ्ठयाने दिली जीवे मारण्याची धमकी! नेवासे (प्रतिनिधी) – भेंडे बुद्रुक (ता.नेवासे) येथील लांडेवाडी शिवारात शेख शेखनूर शेरफोद्दीन रा.भेंडा बुद्रुक यांने चक्क त्याच्या घराचे काम सुरु…

सौंदाळा

सौंदाळा गावाने खऱ्या अर्थाने संविधानाचे रक्षण केले – हर्षवर्धन सपकाळ

भेंडा – ग्रामसभेत ‘जातमुक्त गाव’ ठराव एकमताने मंजूर करून सौंदाळा गावाने सामाजिक परिवर्तनाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जातीय भिंतींना धडक देत घेतलेल्या या क्रांतिकारी निर्णयाचे कौतुक करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष…

शिरीष लांडगे

सामाजिक संवेदना जागृत ठेवून लेखनाची आवश्यकता – प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे

भेंडा, ता. नेवासा (प्रतिनिधी) – समाजातील वास्तवाशी नाळ जोडून, सामाजिक संवेदना जागृत ठेवून नवोदित लेखकांनी कथा व कविता लिहिल्या पाहिजेत. सकस साहित्यनिर्मितीसाठी व्यापक वाचन, सूक्ष्म निरीक्षण आणि सभोवतालच्या परिस्थितीचा डोळस…

नागेबाबा

नागेबाबा परिवाराच्या आरोग्यावर बोलू काही कार्यक्रमास उदंड प्रतिसाद; चुकीची जीवन शैली हेच आजारांचे मुळ-डॉ.मिलिंद सरदार!

नेवासे फाटा – असंतुलित आहार,व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताणतणाव हे तीन महत्त्वाच्या गोष्टी अख्या जगामध्ये आजार पसरण्याची मुख्य कारणे आहेत.चुकीच्या जीवन शैली हेच आजाराचे खरे मुळ असल्याचे प्रतिपादन मोटिवेशनल हेल्थ…

शब्दगंध साहित्यिक परिषद अंतर्गत कथा काव्य लेखन वाचन कार्यशाळेचे आयोजन

भेंडा- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता महाविद्यालयात कथा काव्य लेखन वाचन कार्यशाळेचे आयोजन दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तसेच नवोदित कवी लेखक यांनी या…

error: Content is protected !!