आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Category: नेवासा

उबाठा

नेवाश्यात उबाठा सेनेचे शहरप्रमुखांसह तीन जणांचे राजीनामे देत पक्ष नेतृत्वावर सोडले टीकास्त्र!

खऱ्या शिवसैनिकांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चांडाळ चौकडी भेट होऊ देत नसल्याचा केला आरोप! नेवासे – उबाठा शिवसेनेच्या वरिष्ठ पक्ष नेतृत्वातील चांडाळ चौकडींवर चौफेर टिकेचा भडीमार करत खऱ्या निष्ठावान पदाधिकारी…

तोतया पत्रकार

तोतया पत्रकारांवर कारवाई करण्याची नेवासा प्रेस क्लबची मागणी; पो.नि.दराडे यांना निवेदन

नेवासा – तोतया पत्रकारांवर कारवाई करण्याची मागणी नेवासा प्रेस क्लबची कडून करण्यात आली आहे याबाबत पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की, सध्या तालुक्यात…

पवार

स्व. निवृत्ती पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त १५६ वृक्षांचे रोपणपुणतगाव स्मशानभूमीत वृक्षलागवडीचा अनोखा उपक्रम

वडिलांच्या स्मरणार्थ स्मशानभूमी हिरवीगार, पवार बंधूंचा स्तुत्य उपक्रम नेवासा | अविनाश जाधव – स्व. निवृत्ती ज्ञानेश्वर पवार (आप्पा) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पुणतगाव येथील स्मशानभूमी परिसरात १५६ वृक्षांचे रोपण करून आगळावेगळा…

पुस्तक परिचय

सृजन कट्ट्यातर्फे तालुकास्तरीय ‘पुस्तक परिचय’ स्पर्धेचे आयोजन; विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

नेवासा – वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व, सादरीकरण व अभ्यासपूर्ण विचारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सृजन कट्टा, नेवासा यांच्या वतीने तालुकास्तरीय ‘पुस्तक परिचय (अंतरंग पुस्तकाचे)’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

दिल्ली

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ नेवासा येथे वकिलांचे निवेदन; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

नेवासा – दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ नेवासा तालुक्यातील वकिलांच्या वतीने तहसीलदार, नेवासा तसेच पोलीस निरीक्षक, नेवासा यांना निवेदन देण्यात आले. आंदोलन करणे हा…

वाळू

नेवासा पोलीस ठाणे हद्दीत वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक करवाई; आरोपीकडुन ८,३०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

नेवासा – मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा व वाहतुक करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. वरील आदेशान्वये पो.नि. श्री…

नेवासा नगरपंचायत

नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्याविरोधात खाजगी फौजदारी; न्यायालयाची नोटीस, १० ऑगस्टला खुलासा सादर करण्याचे आदेश

नेवासा – नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या क्रिमिनल केस क्रमांक १४२/२०२६ या खाजगी फौजदारी फिर्यादीची दखल घेत दिवाणी व फौजदारी न्यायालय, नेवासा यांनी महत्त्वपूर्ण आदेश पारित…

रामकृष्ण गायकवाड

रामकृष्ण गायकवाड यांचे निधन

नेवासा – तालुक्यातील प्रवरासंगम येथील प्रगतशीलशेतकरी रामकृष्ण अर्जुन गायकवाड (वय ६५)यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीनमुली, भाऊ, भावजयी,सून, जावई, नातवंडे असापरिवार आहे. ते श्रीराम उद्योग समूहाचे राजेंद्र गायकवाड…

अण्णासाहेब पटारे

नेवासा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी श्री. अण्णासाहेब पटारे यांची फेर निवड

नेवासा | प्रल्हाद शिंदे : नेवासा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी श्री. अण्णासाहेब पटारे यांची पुन्हा एकदा (फेर निवड) करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार, पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अँड.…

शेवगाव

मुंगी ता. शेवगाव येथे वाळु माफियाविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ०२ ढम्पर व ०१ ट्रॅक्टरसह ३४,८०,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

नेवासा-मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे आदेशान्वये पोनि/श्री. संतोष मुटकुळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि / संदिप दरवडे पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झ गांबरे, भिमराज खर्से,…

error: Content is protected !!