आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Category: नेवासा

मक्तापूर

मक्तापूर ते म्हसले रस्त्याचे काम मागील चार महिन्यापासून बंद…!

नेवासा : मौजे मक्तापुर ते म्हसले रस्त्याचे काम मागील ०४ महिन्यापासून बंद झालेले आहे, त्यामुळे सदर रस्त्यावरून येणाऱ्या शाळकरी मुलांची व प्रवाशांचे खूप हाल होत आहे, त्यामुळे सदर रस्त्याचे रखडलेले…

पोलीस

नेवाश्यातील टोळी पोलीस अधीक्षक घार्गेंनी केली हद्दपार

नेवासा -या बातमीतील हकीगत अशी की, टोळी प्रमुख (1) शुभम विश्वास उर्फ विश्वनाथ गर्जे, वय 29 वर्षे, रा. वडुले,ता. नेवासा, जि.अहिल्यानगर. टोळी सदस्य (2) आकाश उर्फ दत्तात्रय मच्छिंद्र सावंत,वय 25…

पाणी

नेवासा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा – नगरसेवक स्वप्निल मापारी

नेवासा- गेल्या बऱ्याच दिवसापासून नेवासा शहराचा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे त्यामुळे नेवासा शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. बऱ्याच भागात दहा दहा दिवस पाणी येत नाही, आले तर त्याला दाब ही…

मोबाईल

मोबाईलचे व्यसन दूर करायचे असेल तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा : गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर

नेवासा : मोबाईलचे व्यसन दूर करायचे असेल तर पालकांनी शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा. असे आवाहन गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर यांनी केलेनेवासा बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन…

एसटी बस

सुरेशनगर शिवारात एसटी बसच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य ठार

नेवासा – अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सुरेशनगर शिवारात एसटी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरे येथील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. याबाबत माहिती अशी की, अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर…

टोल

१० एप्रिलपासून टोलवर कॅश बंद

नेवासा-राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. १० एप्रिलपासून देशातील सर्व टोल नाक्यांवर रोख रक्कम (कॅश) स्वीकारली जाणार नाही. वाहतूक सुरळीत ठेवणे आणि टोल प्लाझांवरील गर्दी कमी…

गुन्हा

नेवासा तालुक्यातील तरुणीवर दबाव टाकून फसवून लग्न केले; गुन्हा दाखल

नेवासा –नेवासा तालुक्यातील एका महाविद्यालयीन तरुणीला ती अल्पवयीन असल्यापासून तिला धमकी देवून शारीरिक संबंध ठेवले तसेच डिसेंबर २०२५ मध्ये फसवून रजिस्टर लग्न केल्याची फिर्याद नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झाली असून…

धर्मध्वजारोहन

माका येथे शृंगऋषिगडाच्या नारळी सप्ताहाचे धर्मध्वजारोहन उत्साहात

बालाजी देडगाव – नेवासा तालुक्यातील माका येथे पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र श्री शृंगऋषिगडाचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी माका येथे आयोजित करण्यात येणाऱ्या द्वितीय ‘अखंड हरिनाम नारळी सप्ताहाचा’ ध्वज उभारणी सोहळा गुरुवर्य…

शाळा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलकुडगाव येथे नवनियुक्त मुख्याध्यापकांचे उत्साहात स्वागत

बालाजी देडगाव – नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलकुडगाव येथे नवनियुक्त मुख्याध्यापक अंबादास बोरुडे सर यांचे शाळा व ग्रामस्थ यांच्यावतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी लेझीम पथकासह बोरुडे सर…

TET

(CTET) व (TET) उत्तीर्ण शिक्षकांचा ज्ञानोदय इंग्लिश स्कुल मध्ये सत्कार

नेवासा-अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, नेवासा या विद्यालयातील शिक्षक श्री. सुनिल धस, श्री. किरण धाडगे, श्री. राजेंद्र चारुडे, श्री. जयराम कोकतरे, श्री. संजय आखाडे हे…

error: Content is protected !!