आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Category: नेवासा

याचिका

मासिक पाळीत पगारी रजेची याचिका सुप्रीमने फेटाळली

नेवासा – सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी देशभरातील विद्यार्थिनी आणि नोकरदार महिलांना मासिक पाळीदरम्यान सशुल्क रजा देण्याच्या मागणीवरील याचिकेवर सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले – की, अशा याचिका नकळतपणे महिलांबद्दलच्या रूढीवादी कल्पनांना…

अॅट्रोसिटी

अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत आता थेट अटक नाही

नेवासा – पूर्वी ‘अॅट्रोसिटी’चा गैरवापर केला जात असे. म्हणून आपण या कायद्यात बदल केले. आता ‘अॅट्रोसिटी’ अंतर्गत ‘एफआयआर’ दाखल झाल्यावरही समितीतर्फे चौकशी होते, गुन्हा सिद्ध झाला तरच अटक करण्यात येते…

एटीएमम

१०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा एटीएममधून मिळणार

नेवासा – देशातील नागरिकांना १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा एटीएममधून थेट काढता याव्यात, यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘स्मॉल व्हॅल्यू डिस्पेंसर’ नावाचा विशेष पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. या…

ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी

ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पायी पालखी सोहळा २०२६ साठी नेवासात पूर्वनियोजन बैठक संपन्न

नेवासा – ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पायी पालखी सोहळा २०२६ या ऐतिहासिक सोहळ्याच्या नियोजनासाठी आज दि. १३ मार्च २०२६, शुक्रवार रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे पूर्वनियोजन बैठक उत्साहात संपन्न झाली.…

सर्वेश

वक्तृत्व स्पर्धेत सर्वेशची बाजी

नेवासा धाराशिव येथील केवल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजन्मोत्सवानिमित्त ५ व्या राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत कुकाणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता सातवीतील विद्यार्थी सर्वेश सचिन सदावर्ते याने खुल्या…

लंघे

तक्रारींच्या निवारणासाठी १४ मार्चला शिबिर; आ. लंघेच्या हस्ते होणार उद्घाटन

नेवासा : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. भानसहिवरे महसूल मंडळाच्या वतीने शनिवार,…

विकास कर्डिले

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून सातत्याने प्रयत्न करावेत – उपजिल्हाधिकारी विकास कर्डिले

नेवासाफाटा (वार्ताहर): गेवराई येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी करियर कट्टा अंतर्गत करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी विकास कर्डिले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना करिअर निवड, स्पर्धा परीक्षा…

शनिशिंगणापूर

श्री क्षेत्र शनिशिंगणापूर या ठिकाणी भाविकांची लूट करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल.

देवस्थानच्या ॲप घोटाळ्याबद्दल तर सर्वत्र माहीतच आहे परंतु अद्यापही सर्वसामान्य भाविकांची लूट थांबलेली नाही हा मोठा गंभीर विषय आहे.नाशिक विभागाचे आयुक्त गेडाम यांची वेशांतर करून केलेली कारवाई उपयोग ठरलेले नाही…

पैठणी

कुकाण्यात रंगला खेळ पैठणीचा !डॉ. प्रिती नांगरे प्रथम क्रमांकाच्या मानकरी, नृत्य स्पर्धेत कांचन पवार प्रथम

नेवासा-तालुक्यातील कुकाणा येथील मैत्रेय महिला मंडळाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या खेळ पैठणीचा आणि जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमास महिलांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धे तील पैठणीच्या प्रथम…

संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय उभारा; शिवसेना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची केंद्राकडे मागणी

नेवासा-नेवासा तसेच रामायणकालीन स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित आधुनिक डिजिटल संग्रहालय उभारण्यासाठी विशेष आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार वाकचौरे यांनी…

error: Content is protected !!