नेवासा महसूल कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर; सुट्टीच्या दिवशी सुद्धा पीक नुकसानीचे पंचनामे सुरू, शेतकऱ्यांना दिलासा!
नेवासा : तालुक्यात संपूर्ण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाकडून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने सोयाबीन, कपाशी, बाजरी आणि मका यांसारखी पिके…







