नेवासा तालुक्यात बिबट्याचा थरार! गोधेगाव येथे मजुरावर हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण
गोधेगाव – नेवासा तालुक्यातील गोधेगाव गंगाठडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात सुरेश अहिरे या मजुराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ही घटना घडल्याची…







