भारतीय संविधान अमृत महोत्सवानिमित्त सोनई महाविद्यालयात संविधान जागृती उपक्रम उत्साहात साजरा
सोनई – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या प्रेरणेने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या…










