जल जीवन योजनेच्या निकृष्ट कामाबद्दल सामाजिक कार्यकर्ते संभाजी शिंदे यांचे जाहीर आमरण उपोषण
सोनई – नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथे जल जीवन योजनेच्या कामांमध्ये कुचराई होत असल्याकारणाने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.ग्रामस्थांच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संभाजी शिंदे यांच्या वतीने दिनांक पाच…



