नेवासा पोलीस स्टेशन यांची बेकायदेशीर डॉल्बी साऊंड विरोधात कारवाई
नेवासा- पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी मा. परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक श्री संतोष खाडे यांनी काही दिवसापुर्वीच नेवासा पोलीस ठाणे हददीत बेकायदेशीरपणे डॉल्बी साऊंड वाजवीणा-या विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याचे जाहीर केले होते.…










