शिरसगाव येथे बुद्ध जयंती निमित्ताने आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केले अभिवादन; भगवान गौतम बुद्धाचे जीवन समाजासाठी प्रेरणादायी – आ. विठ्ठलराव लंघे पाटील
नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे बहुजन दलित समाजाचे युवा नेते सुनील वाघमारे यांच्या वतीने आयोजित भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्ताने नेवासा…