जाता जाता ही कारवाईत कसूर करणार नाही – डीवाय एस पी खाडे
अवैधरित्या गोमास विक्री करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल.. नेवासा – आज दिनांक. 13/06/2025 रोजी पोलीस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी श्री संतोष खाडे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक यांना त्यांचे गुप्त बातमीदार मार्फत माहिती…




