Month: June 2025

दारू

नेवासात अवैध दारूसह ८६००० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नेवासा – शुक्रवार दिनांक 21 जून रोजी पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांना गोपनीय बातमीदारामार्फत गोपनीय खबर मिळाली की, दोन इसम बजाज कंपनीच्या पल्सर मोटर सायकलवर मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी बेकायदेशीर…

दिंडी

पांढरीपुल औद्योगिक वसाहतीत ज्ञानेश्वरी दिंडीचे उत्साहात स्वागत.

नेवासा – ज्ञानोबा तुकाराम चा जय घोष,टाळ मृदुगाचा गजरात घोडेगाव येथून दुपारचे भोजन घेऊन शिंगवे तुकाई,पांढरीपुल येथील औद्योगिक वसाहत येथे मोठया उत्साहात ग्रंथ राज ज्ञानेश्वरी आषाढी पायी दिंडी पालखी सोहळा…

पंढरपूर

पाचेगाव येथून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेली सायकल वारी सुखरूप पोहच

दिंडीत १७ भाविक सायकलस्वार वर रवाना,आजच्या भव्य दिव्य सायकल रिंगण सोळ्यात सहभाग. पाचेगाव फाटा – वारी पंढरीची या ओवी प्रमाणे गुड मॉर्निंग ग्रुप आयोजित पंढरपूर पांडुरंगाच्या दर्शन वारीसाठी सायकल वरून…

शिक्षण

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना 100% शिक्षण व परीक्षा फी शुल्क सवलत जाहीर : नामदार चंद्रकांत पाटील

नेवासा | श्री नाथाभाऊ शिंदे पाटील – राज्यातील शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालये/तंत्रनिकेतने तसेच सार्वजनिक व शासकीय अभिमत विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना १०० टक्के…

कबड्डी

श्री हनुमान विद्यालय बेलपिंपळगाव या शाळेचा मा विद्यार्थी शिवम गोर्डे याची राज्यस्तरीय कबड्डी संघात निवड

पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील श्री हनुमान विद्यालयाचा मा विद्यार्थी शिवम कैलास गोर्डे याची राज्यस्तरीय कबड्डी संघात नुकतीच निवड झाली आहे.टाकळीभान येथील ओन्ली साई क्लब कडून शिक्षण घेवून…

आरोग्य

आत्मदीप मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी

वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी कॅम्प उपक्रम कौतुकास्पद – गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज नेवासा – नेवासाफाटा येथील आत्मदीप मेडिकल फाऊंडेशन व श्वास फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने संभाजीनगर-अहिल्यानगर हायवेवर असलेल्या देवगडफाटा येथील…

वेश्या

शेवगांव शहरात अवैधरित्या कुंटणखाना (वेश्या व्यवसाय) चालवीणाऱ्या इसमांवर पोलीसांची छापा; कारवाई करुन १७ पिडित महिलांची केली सुटका

मा. पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांच्या विशेष पोलीस पथकाची कामगिरी नेवासा – मा.श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी विशेष पथक तयार करुन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करणेबाबत आदेश…

जनावर

घोडेगाव येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे अन्वेषण कडून सूटका; एक कोटी दोन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुटका करण्यात आली. या बाबत सविस्तर माहिती अशी की मा. पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक…

पोलीस

अवैध धंद्या विरुद्ध कठोर कारवाई करणार – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे

अवैध धंद्याविरुद्ध कठोर कारवाई करणार – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेशेवगाव तालुक्यात पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाची मोठी कारवाई नेवासा – परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष. आ. खाडे, मा. पोलीस…

सोने

नेवासा पोलिसांनी चोरीस गेलेले सोने केले परत

नेवासा – दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी सौंदाळा येथे स्वप्नाली बाबासाहेब गरड यांचे राहते घरी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी येऊन जबरदस्तीने 339000/- रुपयांचे 7 तोळे सोन्याचे दागिने…

error: Content is protected !!