मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणासाठी ११००० रू अर्थसाहाय्य – सौंदाळा ग्रामपंचायतचा आदर्श उपक्रम
नेवासा तालुक्यातील नेहमी समाजहिताचे निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सौंदाळा ग्रामपंचायतने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रत्येकी ११००० रू अर्थसाहाय्य केल्याचे लोकनियुक सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले सौंदाळा ग्रामपंचायतच्या वतीने सत्येश संजय…










