Day: July 8, 2025

शनिशिंगणापूर

शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे हद्दीत जखमी अवस्थेतील अनोळखी इसमाचा मृत्यू..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे एका चौकात एक ३२ वर्षीय अपंग पुरुष जखमी अवस्थेत पडलेला होता . त्यास उपचारासाठी रुग्णवाहिकेतुन अहिल्यानगर येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु उपचार…

मावा

मावा बनवणाऱ्या कारखान्यावर नेवासा पोलिसांचा छापा

नेवासा:- हकीकत अशी की, शनीवार दिनांक 5 जुलै रोजी पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव पोलीस ठाणे नेवासा यांना गोपनीय बातमीदारांकडून खबर मिळाली की, देवगाव तालुका नेवासा येथील अशोक दगडू जामदार…

डंपर

गुन्हा दाखल होताच पळवलेला डंपर २४ तासात पुन्हा जागेवर

नेवासा- तहसीलदारांच्या निवासस्थानाजवळील पीडब्ल्यूडीच्या आवारातून अवैध माती वाहतूक करणारा पकडून लावलेला डंपर चोरून नेण्यात आला. याबाबत तहसीलदार यांच्या फिर्यादीवरून तिघांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येणार होता. मात्र, २४ तासांत पुन्हा…

पंढरपूर

देवगडच्या पंढरपूर मठात पंचदिनात्मक सोहळ्याची सांगता….

नेवासा : आषाढी वारी सोहळयाचे औचित्य साधून नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड संस्थानच्या पंढरपूर येथील मठामध्ये श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा पालखी निमित्ताने राष्ट्र संत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेने…

शासन

बनावट शासन निर्णय काढून 7 कोटींची कामं पूर्ण, अहिल्यानगरमध्ये 45 GR बोगस; बिलावरुन कंत्राटदारांमध्ये खळबळ, तर नागरिक मात्र खुश

नेवासा : ग्रामविकास विभागाच्या 25/15 या योजनेअंतर्गत विकासकामांचे कोट्यवधी रुपयांचे बनावट शासन निर्णय उजेडात आल्याने राज्यात एकच खळबळ उडली आहे. धक्कादायक म्हणजे या बनावट शासन निर्णयांच्या आधारे एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात…

error: Content is protected !!