Month: July 2025

जनावरे

नेवासा पोलीसांनी केली १८ गोवंशीय जनावराची कत्तलीपासुन सुटका

नेवासा – दिनांक. ०३/०७/२०२५ रोजी रात्रौ २०/०० वा चे सुमारास नेवासा पोलीस स्टेशन हददीत मौजे नेवासा खुर्द.ता. नेवासा. जि. अहिल्यानगर येथील भराव परिसरामध्ये काटवणात १) शाहिद जाफर चौधरी २) युनुस…

बालदिंडी

जि .प्र.प. शाळेच्या बालदिंडीने प्रवरासंगम गाव झाले भक्तीमय

नेवासा | सचिन कुरुंद – आज जि.प.प्राथमिक शाळा-प्रवरासंगम शाळेत आषाढी एकादशीनिमित्त बालवारकरीचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-प्रवरासंगम शाळेत बालदिंडी चे आयोजन करण्यात आले होते.सर्व मुले…

सुजय विखे

मा.खा‌. सुजय विखे यांची नेवासा शहर भाजपा कार्यालयास भेट.

नेवासा शहरातील विविध प्रलंबित प्रश्नाविषयी घेतला कार्यकर्त्यातून आढावा नेवासा – दि. 2 जुलै रोजी अहिल्यानगर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते मा.खासदार सुजय दादा विखे पाटील हे नेवासा दौरा असताना…

भाजप

भाजपचे जिल्ह्याचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावर तृप्ती देसाई यांनी केलेले आरोप बिनबुडाचे – अनिल ताके ,भाजप नेते

नेवासा – भाजपचे अहिल्यानगर जिल्ह्याचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या वर कथित सामाजीक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे, तथ्यहीन, बिनबुडाचे असुन देसाई या नेहीमी भाजप व हिंदुत्ववादी…

शेती

शेतकऱ्यांनी शेतीकडे स्वतःचा उद्योग (इंडस्ट्री) म्हणून पहावे – प्रा. सुनिल बोरुडे

सोनई – सुलतानपुर (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) येथे कृषि महाविद्यालय, सोनई येथील कृषिदूतांनी शेतकऱ्यांच्या बांधावर तंत्रज्ञान प्रचार-प्रसार कार्यक्रमांतर्गत डाळींब ‌‌,पपई व ऊस ‌पिकावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर…

मटका

“सट्टा नाही, शिक्षा!” अहिल्यानगर पोलिसांचे मोठे ऑपरेशन; मटका अड्ड्यांवर कारवाई.

अहिल्यानगर | सचिन कुरुंद – जिल्ह्यात अवैध जुगार व सट्टा व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांनी विशेष पोलीस पथक स्थापन करून कारवाईचे आदेश दिले. या आदेशानुसार…

कृषी

सौंदाळा येथे कृषिदूतांकडून कृषी दिन साजरा; नव्या योजना आणि तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

सौंदाळा : मूळा एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालय, सोनई येथील कृषिदूतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) अंतर्गत सौंदाळा गावात “कृषी दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने कृषिदूतांनी शेतकऱ्यांना फळबाग विकास, जलसंधारण,…

दिंड्या

ज्ञानेश्वरी दिंडीला भविष्यात देहू-आळंदी दिंड्या सारखेच वैभव लाभेल – गुरुवर्य मारुतीबाबा कुऱ्हेकर यांचे उद्गार

नेवासा : देहू आळंदीच्या धर्तीवर ज्ञानेश्वर माऊलीच्या कर्मभूमीतून निघालेला ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी पायी दिंडी सोहळा भविष्यात आळंदीप्रमाणेच विशाल सोहळा होईल असा आशीर्वाद वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील शांतीब्रम्ह…

विठ्ठलराव लंघे

आ. विठ्ठलराव लंघे पाटील मित्र मंडळाकडून वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा धामोरी येथे शालेय साहित्य व खाऊचे वाटप

नेवासा – आज बेलपिंपळगाव गटातील धामोरी येथे नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठल राव लंघे पाटील यांच्या उद्या होणाऱ्या अभिष्टचिंतन वाढदिवस सोहळ्यानिमित्त आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्र मंडळ धामोरी यांच्यावतीने जिल्हा…

इंदिरा गांधी

आणीबाणी लागू करून लोकशाहीची इंदिरा गांधींनी हत्या केली डॉक्टर हेडगेवार यांच्या विचाराने आणीबाणी संपुष्टात आणली निरंतर भारतीयाने त्याचे स्मरण करावे ! – दिनकरराव ताके

25 जून 1975 देशातील एका काळ्या कुट्ट अध्यायाला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली. जुने दिवस कधी विसरायचे नसतात ते सतत आपल्याला लढण्याचे बळ देत असतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनसंघ समाजवादी…

error: Content is protected !!