Month: July 2025

शनिशिंगणापूर

बनावट ॲप घोटाळा प्रकरणी शनिशिंगणापूर येथे उपोषण आंदोलन

नेवासा | सचिन कुरुंद – नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे बनावट ॲप, बनावट देणगी पुस्तक, बनावट QR कोड, माध्यमातून झालेला करोडो रुपयाचा घोटाळाप्रकरणी ठोस कारवाई करण्यात यावी यासाठी आजपासून शनिशिंगणापूर काँग्रेसचे…

शेत

शेत व शिवरस्ता समस्याग्रस्तांचा लवकरच जिल्हा न्यायाधीश व प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत संयुक्त मेळावा होणार

नेवासा | श्री नाथाभाऊ शिंदे पाटील – सध्या शेत व शिव पानंद रस्त्यांची शासकीय प्रकरणे निकालात लवकरात लवकर निघत नाही म्हणून त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा माननीय जिल्हाधिकारी व त्यांची सर्व प्रशासकीय…

रजिस्टार

तुकडा बंदी कायदा अंतर्गत आणि अनधिकृत खरेदी विक्री प्रकरणी नेवासा रजिस्टार यांना निलंबित करा अन्यथा आंदोलन!

छावा संघटनेचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा इशारा! नेवासा – नेवासा येथील सब रजिस्टार यांनी तुकडा बंदी कायदा लागू असतानाही आणि अनधिकृतपणे गेल्या पंधरा दिवसात तीन ते चार खरेदीखत दस्त केले…

रस्ता

करजगांव हद्दीतील पानंद रस्ता खुला करण्यासाठी शेतकरी नंदूदादा देवखिळे यांचे घरी बसून उपोषण सुरू

प्रकृती स्वास्थ्य बिघडल्यानंतर सुद्धा प्रशासनाने दखल घेतली नाही. नेवासा तालुक्यातील करजगांव हद्दीतील कांगोणी वाटेवरील पानंद रस्ता खुला करण्यासाठी नंदू दादा देवखिळे या करजगाव येथील शेतकऱ्याने आपल्या घरी बसून रस्त्याच्या प्रश्नासाठी…

शनैश्वर

श्री शनैश्वर देवस्थान विरोधात विशाल सुरपुरिया यांची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार

अहिल्यानगर – शनीशिंगणापुरच्या श्री शनैश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ व देवस्थान मधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यप्रकरणी अहिल्यानगरचे भाजपचे कार्यकर्ते व शनिभक्त विशाल सुरपुरिया यांची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला आहे. या…

दिंडी

नेवासा तालुक्यातील पायी दिंडी सोहळ्याचे उदयन गडाख यांच्याकडून स्वागत; 21 दिंडी सोहळ्याना दिली भेट.

सोनई –नेवासा तालुक्यातील विविध गावा मधून आषाढी एकादशीनिमित्त पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटी साठी निघालेल्या पायी दिंडी सोहळ्याना युवा नेते उदयन गडाख यांनी दिंडी मार्गावर भेटी देऊन दिंडीतील महाराज,विणेकरी,वारकरी यांचे स्वागत केले.…

error: Content is protected !!