Month: July 2025

बचत गट

शिरसगाव येथे महिला बचत गटांची बैठक उत्साहात पार

शिरसगाव – येथे महिला बचत गटांची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीस सौ. रत्नमाला विठ्ठलराव लंघे पाटील यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महिला स्वयंसहायता बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी…

महालक्ष्मी

नेवासा नगरीत श्री महालक्ष्मी यात्रेचा भव्य थाटात उत्सव संपन्न

नेवासा – सालाबाद प्रमाणे 23 जुलै 2025 आयोजित करण्यात आलेल्या आखाड महिन्यातील श्री महालक्ष्मी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला. या धार्मिक सोहळ्याला गावकरी, कार्यकर्ते, सोयरे, बांधव आणि…

अब्दुल शेख

महामंडळ अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते अब्दुल शेख यांचे नाव चर्चेत

नेवासा – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेवासा येथील युवा नेते अब्दुल शेख यांचे नाव सध्या राज्यस्तरीय महामंडळ अध्यक्षपदासाठी प्रबळपणे चर्चेत आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहून, संयमी व दूरदृष्टीपूर्ण निर्णय…

गुन्हा

२० लाखांसाठी विवाहितेचा छळ; नेवासा तालुक्यातील पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

नेवासा- हुंड्यासाठी विवाहितेचा सातत्याने शारीरिक व मानसिक छळ करत तिला घराबाहेर काढल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी लेखानगर, सावेडी येथे राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह पाच जणांविरूध्द तोफखाना…

शनैश्वर

शनैश्वर देवस्थान नोकर भरतीबाबत आज धर्मादाय कार्यालयात सुनावणी

नेवासा – शनैश्वर देवस्थाने केलेल्या नोकर भरती विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या चौकशीच्या -आदेशामुळे मुंबई धर्मादाय कार्यालयात सुनावणी सुरू झालेली आहे. यात धर्मदाय आयुक्तांनी २५ जुलै ही तारीख दिली…

दुय्यम निबंधक

नेवासा दुय्यम निबंधकांच्या कामकाजाची चौकशी करा; ५ ऑगस्टपासून धरणे आंदोलन

नेवासा – नेवासा दुय्यम निबंधक कार्यालयातील व्यवहाराची व बेकायदेशीर (कथित) कामाची चौकशी करण्यात येवून कारवाई करण्यात यावी अन्यथा ५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन…

चोरी

नेवासा फाटा परिसरातील चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नेवासा फाटा – नेवासा फाटा परिसरातील अहिल्या नगर व गाढे नगर या कॉलनीतील नागरिक सध्या चोरीच्या घटनांमुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून या भागात घरफोडीच्या घटना…

पाणी

सोनई करजगाव प्रादेशिक पाणी योजनेत येणाऱ्या खाऱ्या पाण्याचे पितळ उघडे होणार का ?

सोनई – करजगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या खेडले परमानंद ते करजगाव दरम्यान मुख्य पाईपलाईन मध्ये अज्ञात ठिकाणावरून खाऱ्या पाण्याचा शिरकाव कायमस्वरूपी उच्च दाबाने होत आहे मात्र मुख्य पाईपलाईन सुरू असल्यामुळे संबंधित…

वीज

सौंदाळा वीज उपकेंद्राचे सील काढले

नेवासा – महापारेषण कंपनीने ७ दिवसात २४ लाख २० हजार ७६५ रुपये न्यायालयात जमा करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीने मालमत्ता कर वसुलीसाठी २२० केव्ही उपकेंद्राला लावलेले सील काढले.…

बच्चुभाऊ कडू

प्रहारचे बच्चुभाऊ कडू यांची शेतकऱ्यांसाठी गुरुवारी नेवासा येथे हुंकार सभा

नेवासा – प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चुभाऊ कडू यांनी विधानसभेच्या बाहेर शेतकरी व दिव्यांगणा न्याय मिळण्यासाठी छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड येथून आंदोलनाचा शड्डू ठोकून प्रारंभ केला आहे. शेतकरी आणि दिव्यांग…

error: Content is protected !!