Month: October 2025

रास्ता रोको

सोनई येथील हल्ल्याच्या निषेधार्थ भेंड्यात रास्ता रोको

नेवासा- सोनई (ता. नेवासा) येथील संजय वैरागर यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय लहूजी सेना, नवबौद्ध आणि आंबेडकर चळवळीतील संघटनांनी भेंड्यात बुधवारी (दि.२९) रास्ता रोको आंदोलन केले. भेंडा येथील बस स्थानक…

गुन्हा

जमीन खरेदी केल्यावरून एकास मारहाण; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नेवासा: नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथील शेत जमीन रितसर खरेदी केली आहे. असे असतानाही आमच्या नातेवाईकाला फसवून खरेदी केली, असे म्हणत एका जणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याबाबत दाखल फिर्यादीवरून…

निवडणुक

नेवासा नगरपंचायतीची उद्या होणार अंतिम मतदारयादी प्रसिद्ध

नेवासा : नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार घोषित प्रारूप मतदारयाद्यांच्या हरकती नोंदविण्याच्या अखेरच्या दिवशी १७ऑक्टोबरला मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल झाल्या होत्या. एकूण ७९२ हरकती आल्या. त्यांची पडताळणी सुरु करण्यात आली आहे.…

क्रिकेट

नेवासाची क्रिकेटमध्ये दुहेरी ‘पॉवर’! पवार बहिण-भावाचा जलवा; ओमची ‘१४ वर्षांखालील’ जिल्हा संघात निवड, अस्मिताचा धारदार गोलंदाजीत ‘पंच’

नेवासा – अॅड. संभाजी पवार यांची मुले ओम पवार व अस्मिता पवार यांनी क्रिकेटमध्ये लक्षवेधी कामगिरी करत नेवासाचा गौरव वाढवला आहे. ओमची ‘१४ वर्षांखालील’ जिल्हा संघात निवड झाली असून, अस्मिता…

पोलीस

सोनई येथील व्यापारी असोसिएशनचा व ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा; सोनई गाव दुपारपर्यंत कडकीत बंद

गणेशवाडी –19 ऑक्टोबर रोजी सोनई येथे मारहाणीची घटना घडली होती.या घटनेतील दाखल असलेल्या खोटे गुन्हे मागे घेण्या संदर्भात सोनईगावतील व्यापारी व ग्रामस्थ यांच्यावतीने सोनईत दुपारपर्यंत कडकीत बंद ठेऊन सोनई पोलीस…

अपघात

घोडेगाव रस्ता अपघात प्रकरणी जागतिक बॅक प्रकल्प अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी.

गणेशवाडी – अहिल्यानगर ते छत्रपती संभाजी नगर सध्या साक्षात यमलोकात जाण्याचा मार्ग बनला आहे. गेली अनेक दिवसांपासून या रस्त्यावर अनेक अपघात घडत आहेत. कुणाचे हात पाय गेले तर कुणाला आपला…

ऊस

मुळा कारखाना ऊस उत्पादन वाढीसाठी 30 कोटीची योजना राबविणार; माजी मंत्री शंकरराव गडाख यांची घोषणा

चालु गळीत हंगामासाठी प्रती टन तीन हजार रुपये पेमेंटचा निर्णय सोनई – मुळा कारखान्याने सन २०२६-२७ च्या गळीत हंगामात १५ लाख टन गळीताचं उद्दिष्ट ठेवलं असून त्याची पूर्वतयारी म्हणून ऊस…

शेत

शेत रस्ता सीमांकन करण्याची कार्यपद्धती निरंतर-जिल्हाधिकारी पंकज आशिया

आम्ही नेवासकर न्यूज अपडेट:- प्रतिनिधी श्री नाथाभाऊ शिंदे पाटील शेत व शिव पानंद रस्ता करिता सीमांकन हद्दी खुणा निश्चित करून सांकेतिक क्रमांकाचे नंबर देऊन सर्व रस्ते अतिक्रमण मुक्त व मजबूत…

स्नेहमिलन

चार दशकांनंतर जुळले स्नेहबंध! श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या बॅचचे अविस्मरणीय ‘स्नेहमिलन’

नेवासा – करजगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या (१९८६-८७) दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल चार दशकांनंतर एकत्र येत भावनिक आणि अविस्मरणीय स्नेहमिलनाचे आयोजन केले. ‘मैत्रीचे हे नाते जुळले पुन्हा’ म्हणत,…

अन्वेषण विभाग

गावठी कट्ट्यासह कांगोणी येथील इसमास गुन्हे अन्वेषण विभागाने केले जेरबंद..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील कांगोणी येथे विक्री साठी आणलेल्या गावठी कट्ट्यासह एक ताब्यात घेतला आहे. या बाबत सविस्तर माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक…

error: Content is protected !!