तांदळाऐवजी रेशनकार्डधारकांना गव्हासोबत मिळणार मका
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची मका खरेदी सुरू नेवासा-राज्य शासनाकडून अंत्योदय व प्राध्यान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना गहू, तांदळाचे नियमित वाटप केले जाते. परंतु मार्च महिन्यापासून रेशनकार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून तांदळाऐवजी गव्हासोबत मका…
















