आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Month: February 2026

काडतुसे

नेवासा पोलीसांची दमदार कारवाई देशी बनावटीची पिस्तुल बाळगणा-या आरोपीस ३ जिवंत काडतुसे, १ मॅगझीन, एक मालवाहू वाहन असा एकुण ४,५०,९००/-रु किमतीच्या मुददेमालासह केले जेरबंद

नेवासा -तालुक्यातील कुकाणा दुरक्षेत्रात नेवासा फाटा ते शेवगाव रोडवर एका मालवाहतूक गाडीतील इसमाकडूनगावठी बनावटीचे पिस्तुल हस्तगत केले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक १४/०२/२०२६ रोजी पोहवा शहाजी आंधळे यांना…

चोरी

कौठ्यातील लवांडे वस्तीवर धाडसी चोरी; रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

नेवासा -तालुक्यातील कौठा येथील लवांडे वस्तीवर गुरुवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे. हिवरा रोडवर मुळा उजव्या कालव्यालगत राहत असलेल्या गणेश सुदाम लवांडे यांच्या घरी शुक्रवारी रात्री १ ते २ वाजण्याच्या…

मारहाण

सोनईत फुटवेअर दुकानात तरुणावर चाकू हल्ला

सोनई – नेवासा तालुक्यातील सोनई येथे दुपारच्या सुमारास अशोका फुटवेअर दुकानात घडलेल्या वादातून एका २१ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

ग्रामपंचायत

सरपंचांनी ग्रामपंचायतमधून खाललेल्या पैश्यांची जिल्हा परिषदकडे केलेली तक्रार मागे घे नाहीतर जीवे ठार मारण्याची दिली धमकी!

नेवासे पोलीस ठाण्यात चौघा जनांविरुद्ध गुन्हा दाखल! नेवासे (प्रतिनिधी) – सुरेशनगर (ता.नेवासे) येथील ग्रामपंचायत शिपाई असलेला सखाराम उर्फ अविनाश बाबासाहेब उभेदळ याने ‘तु माझ्या व सुरेशनगरच्या सरपंच शैला कल्याण उभेदळ…

बदामबाई

कै.सौ.बदामबाई धनराज शेठ गांधी विद्यालयात १० वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न.

नेवासा -माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ट होत असलेल्या इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा समारंभ उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नानेकर सर होते.प्रमुख पाहुणे म्हणून दादासाहेब हरिभाऊ घाडगे…

गुन्हा

रस्त्यावरून ये -जा करण्याच्या कारणावरून वृद्ध महिलेस शिवीगाळ ,मारहाण करत जीवे करण्याची धमकी,नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

नेवासा-तालुक्यातील सुरेशनगर येथे रस्त्यावरून ये-जा करण्याच्या कारणावरून वृद्ध महिलेस शिवीगाळ ,मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे याबाबत विमलबाई बाबासाहेब उभेदळ वय 65 वर्षे व्यावसायशेती रा.सुरेशनगर नेवासा…

गुन्हा

घोडेगाव गोळीबार प्रकरणी पाच जणांसह तीन अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल..

घोडेगाव— घोडेगाव येथे दि. १२ रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात पाच जणांसह तिन अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिल नितीन विलास शिरसाठ रा. वांजोळी यांचे कडे घोडेगाव…

लव्ह जिहाद

लव्ह जिहाद व फसवणूक अथवा बलपूर्वक करण्यात येणारे धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्यात यावा शासन निर्णय दिनांक 14 फेब्रुवारी 2025 अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्याबाबत निवेदन नेवासा तालुका सकल हिंदू समाजाचे निवेदन

नेवासा-लव्ह जिहाद व फसवणूक अथवा बलपूर्वक करण्यात येणारे धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्यात यावा शासन निर्णय दिनांक 14 फेब्रुवारी 2025 अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्याबाबत निवेदन नेवासा तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने…

कृषी

शेतकऱ्याच्या विविध निविष्ठा मध्ये भेसळ; स्वतंत्र यंत्रणा असावी काळाची -कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांचे प्रतिपादन

नेवासा- आज दैनिक लोकमत मध्ये २०:२०:०० रासायनिक खताच्या ग्रेडमध्ये 96% माती असल्याचे आढळले ही भयानक भेसळीयुक्त रासायनिक खताची बातमी वाचून मन सुन्न झाले. शेतकऱ्याची फार मोठ्या प्रमाणात लूट केली जाते.…

पुरस्कार

सोनईत कृतज्ञता पुरस्कार नियोजन बैठक; १४ फेब्रुवारीला मान्यवरांचा सन्मान.

सोनई : यशवंत सामाजिक प्रतिष्ठान, सोनई यांच्या वतीने आयोजित कृतज्ञता पुरस्कार सोहळ्याच्या नियोजनासाठी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीस सोनईतील तरुण मित्रमंडळाचे सदस्य, व्यापारी बांधव,…

error: Content is protected !!