आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Month: March 2026

पोलीस

पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा रविवारी; जिल्हा पोलीस दलातील ७३ पदांसाठी ९३४ उमेदवार पात्र

आपला जिल्हा – जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील ७३ रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेतील पुढील टप्पा म्हणून लेखी परीक्षा येत्या रविवारी (१५ मार्च) आयोजित करण्यात आली आहे. या…

झेडपी

झेडपीचे १५ बनावट अपंग कर्मचारी निलंबित; आठ जणांची नियुक्तीच दिव्यांग प्रमाणपत्रावर असल्याने त्यांच्यावर होणार फौजदारी

आपला जिल्हा – जिल्हा रुग्णालयात, केलेल्या दिव्यांग वैद्यकीय पडताळणीत दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा कमी आढळल्याने झेडपीच्या १५ कर्मचाऱ्यांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात ११ शिक्षक, ३ परिचर, तर…

अशोकराव ढगे

स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी स्थापना काळाची गरज-डॉ. अशोकराव ढगे

नेवासा- देशामधील अनेक शिक्षण तज्ञ शिक्षणामध्ये परिवर्तन आवश्यक असल्याचे प्रतिपादन करीत आहेत कारण केवळ डिग्री सर्टिफिकेट व कालबाह्य होत असलेले शिक्षण कुचकामी ठरणार आहे या पुढील काळात कौशल्य विकास हा…

पुरस्कार

डॉ. संदीप वासलेकर यांचा 14 मार्च रोजी नेवाश्यात कृतज्ञता पुरस्काराने सन्मान

नेवासा प्रतिनिधी : यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा कृतज्ञता पुरस्कार यंदा आंतरराष्ट्रीय विचारवंत डॉ. संदीप वासलेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा शनिवार, दि. 14 मार्च…

देवगड

देवगड येथे दर्शनासाठी येणाऱ्या दिंडयांतील वारकऱ्यांना मुरमे ग्रामस्थांच्या वतीने सरबतांचे वाटप

नेवासा(प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील देवगड येथे श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या शेकडो दिंडयांतील हजारो वारकऱ्यांना आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्र मंडळ,मुरमे ग्रामस्थ व सरपंच अजय साबळे पाटील…

कॉल

हुशार असाल तर करू नका ११२ नंबरवर कॉल; यंत्रणेकडून दिला जातोय कॉल करणाऱ्या व्यक्तीचा नंबर

नेवासा-नेवासा शहरातील एका व्यक्तीने ११२ नंबरवर अवैध धंद्या विरोधात तक्रार केली त्यांनतर मात्र त्या व्यक्तीला नेवासा पोलीस ठाण्यातूनच एका कर्मांचाऱ्या फोन आला त्याने तक्रार देणाऱ्याचे नाव उघड केले आता हा…

महिला दिन

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोळे वस्ती वंजारवाडी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा..

घोडेगाव— जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोळे वस्ती येथे जागतिक महिला दिन आनंदात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर स्नेहा दराडे या होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कमल डोळे ह्या…

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना; मात्र आता या योजनेतील गोरगरीब रुग्णांची लूट,मेडिकल वाल्यांची दिवाळी

विशेष रिपोर्ट सह संपादक अभिषेक गाडेकर नेवासा – राज्य सरकारने राज्यातील गोरगरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना २०१२ मध्ये सुरू केली; मात्र आता…

महिला दिन

शिवा ट्रस्ट शैक्षणिक संकुल, पाचेगाव येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

पाचेगाव फाटा (वार्ताहर) नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील शिवा ट्रस्टच्या शैक्षणिक संकुलात जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव, त्यांचे समाजातील वाढते योगदान आणि…

रसवंती

नेवासा तालुक्यातील रसवंतीच्या दुकानात वाढली गर्दी; कृत्रिम थंड पेयांपेक्षा उसाच्या रसाकडे ग्राहकांचा कल

नेवासा- – मार्च महिना सुरू होताच उन्हाळ्याची चाहूल लागली असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी व शरीराला ताजेतवाने करणाऱ्या थंड पेयांची , मागणीही वाढू लागली आहे.…

error: Content is protected !!