आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Month: March 2026

त्रिमूर्ती

त्रिमूर्ती बी.एड.महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

नेवासाफाटा – २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन त्रिमूर्ती बी.एड.महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित…

भाषेचा अभिमान

भाषेचा अभिमान आणि विज्ञानाची जाण यांचा संगम प्रेरणादायी –  पत्रकार एडके

बालाजी देडगाव – भाषेचा अभिमान आणि विज्ञानाची जाण यांचा संगम प्रेरणादायी आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होणे ही समाधान व अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके…

सोनई फार्मसी

सोनई फार्मसीच्या ९ विद्यार्थ्यांची मॅकलॉइड फार्मा. कंपनीत निवड

सोनई – येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील नऊ विद्यार्थ्यांची मॅकलॉइड फार्मा. लि. सारीगम या औषधनिर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनीत नोकरीसाठी नुकतीच निवड झाली आहे. यामध्ये चतुर्थ वर्ष बी.…

कर्जमुक्ती योजना

छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना २०१७, अवमान याचिकेवर राज्य सरकारला नोटीस जारी

पाचेगाव फाटा – छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना २०१७‌अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याने राज्य सरकार विरोधात पुन्हा अवमान याचिका…

विनयभंग

निराधार महिलेचा विनयभंग करून तीच्या वृद्ध आई – वडीलांनाही केली गुंडाणी मारहाण!

मारहाणीत जखमी झालेल्या इयत्ता दहावीच्या मुलीचे बोर्ड परीक्षा हुकली! आरोपीवर कडक कलमानवे गुन्हे दाखल करण्याची उपोषणार्थी महिलेची मागणी! नेवासे (प्रतिनिधी) – रामडोह (ता.नेवासे) येथील गावातील काही गुंडानी एका निराधार महिलेच्या…

error: Content is protected !!