आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Month: March 2026

विकास कर्डिले

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून सातत्याने प्रयत्न करावेत – उपजिल्हाधिकारी विकास कर्डिले

नेवासाफाटा (वार्ताहर): गेवराई येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी करियर कट्टा अंतर्गत करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी विकास कर्डिले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना करिअर निवड, स्पर्धा परीक्षा…

शनिशिंगणापूर

श्री क्षेत्र शनिशिंगणापूर या ठिकाणी भाविकांची लूट करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल.

देवस्थानच्या ॲप घोटाळ्याबद्दल तर सर्वत्र माहीतच आहे परंतु अद्यापही सर्वसामान्य भाविकांची लूट थांबलेली नाही हा मोठा गंभीर विषय आहे.नाशिक विभागाचे आयुक्त गेडाम यांची वेशांतर करून केलेली कारवाई उपयोग ठरलेले नाही…

पैठणी

कुकाण्यात रंगला खेळ पैठणीचा !डॉ. प्रिती नांगरे प्रथम क्रमांकाच्या मानकरी, नृत्य स्पर्धेत कांचन पवार प्रथम

नेवासा-तालुक्यातील कुकाणा येथील मैत्रेय महिला मंडळाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या खेळ पैठणीचा आणि जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमास महिलांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धे तील पैठणीच्या प्रथम…

संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय उभारा; शिवसेना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची केंद्राकडे मागणी

नेवासा-नेवासा तसेच रामायणकालीन स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित आधुनिक डिजिटल संग्रहालय उभारण्यासाठी विशेष आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार वाकचौरे यांनी…

गॅस

गॅस दरवाढ व गॅस टंचाईच्या विरोधात नेवाश्यात काँग्रेसचे आंदोलन

नेवासा-देशात आणि राज्यात जनता महागाईने त्रस्त असताना इराण – अमेरिका युद्धाचे कारण देत महाराष्ट्र मध्ये गॅसची प्रचंड टंचाई व दरवाढ केल्याचे निषेधार्थ काँग्रेसने तहसीलदारांना निवेदन देत आंदोलन केले.तालुका काँग्रेसचे अध्यक्ष…

बाटलीबंद पाणी

इराण – इस्राईल युद्धामुळे राज्यातील बाटलीबंद पाणी भावात वाढ

नेवासा: मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या इराण-इस्त्राईल-अमेरिका युद्धामुळे राज्यातील जलोद्योगावर (बाटलीबंद पाणी) व्यापक परिणाम झाला आहे. या उद्योगासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालात दररोज दरवाढ होत आहे. एकीकडे युद्ध आणि…

स्नेहसंमेलन

मुरमे जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला

नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मुरमे याठिकाणी वार्षिकस्नेहसंमेलन उत्साहात पार पडला.या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी नृत्य , नाट्य,विविध कलागुणांची चमकदार प्रस्तुती केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरमे (देवगड )गावचे सरपंच श्री अजय साबळे पा. यांनी…

संत ज्ञानेश्वर

आषाढी दिंडीच्या पार्श्वभूमीवर उद्या नियोजन बैठक

नेवासा : दरवर्षी प्रमाणे आषाढी पायी दिंडी पंढरपूर पालखी सोहळयाच्या नियोजनासाठी शुक्रवारी दि. १३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले.…

आत्महत्या

सोनईत गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

सोनई : सोनईजवळील मुळा कारखाना परिसरात राहत असलेल्या नितीन शिवाजी ओव्हळ (वय ३४) या तरुणाने बुधवारी (दि. ११) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.…

मतदार

मतदार याद्यांच्या कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई : डॉ. बिरादार

नेवासा :मतदारयाद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या कामकाजात हलगर्जीपणा करणाऱ्या बीएलओंवर कारवाईसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे सहायक निवडणूक अधिकारी डॉ. संजय बिरादार यांनी सांगितले. डॉ. बिरादार यांनी म्हटले की, भारत निवडणूक…

error: Content is protected !!