रसायनशास्त्र विभागाचे परिसंवाद स्पर्धेत यश
सोनई – मुळा एज्युकेशन सोसायटीचे फार्मसी महाविद्यालय, सोनई आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पदव्युत्तर विभागासाठी विविध विषयांवर परिसंवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सोनई महाविद्यालयाच्या…
















